Tuesday, August 1, 2023

Sampling according to Slovin's formula if the population size is large

Sampling according to Slovin's formula if the population size is large


When selecting a sample when the population size is large. For example country population, state population, or village population. Such a large population cannot be included directly in the research. So a group representing this population is called a sample. We intend to include this sample in research, but we face many difficulties in selecting a sample from a large population. Primarily some people visit 5%, 10% of the sample population. Or they determine the sample size from the population as a percentage. But even if this method is used, it is necessary to select the sample in a scientific manner. For this, we need to select the sample using some statistical techniques. If we select a sample based on these statistical techniques, the sample is considered to be representative of the population. For this, we will see how to use Slovin's formula

 Example -

18000 farmers are members of Sahyadri Agro Farm. How many farmers will be included in the sample? Based on Slovin's formula method, the sample selection is done as follows.

 

Slovin's formula - n = N / (1+Ne2)

 

n: sample size required

N: population size

e: Acceptable margin of error (0.05)

n = N / (1+Ne2)

n = 18000 / (1+18000(0.05)2)

n = 18000 / (18001(0.0025)

n = 18000 / 45.0025

n = 399.98

n = 400

 From this out of 18000 farmers in Sahyadri Agro Farm 400 farmers will be selected as samples.

Mr. Dnyanesh Dilip Mahatekar
Ph.D. Students
S.M.B.S.T. College, Sangamner
Affiliated by Pune University, Pune.
State - Maharashtra, Country - India


+91- 9822751955

जनसंख्येचा आकार मोठा असल्यास स्लोविनच्या सूत्रानुसार नमुना निवड / Sampling according to Slovin's formula if the population size is large

 जनसंख्येचा आकार मोठा असल्यास स्लोविनच्या सूत्रानुसार नमुना निवड

नमुना निवड करताना जेव्हा जनसंख्येचा आकार हा मोठा असतो. उदाहरणार्थ देशाची लोकसंख्या, राज्याची लोकसंख्या किंवा गावची लोकसंख्या. या संपूर्ण अशा मोठ्या जनसंख्येचा समावेश हा संशोधनामध्ये थेट करता येत नाही. त्यामुळे या जनसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा एक असा गट ज्याला आपण नमुना असे म्हणतो. या नमुन्याचा अंतर्भाव आपल्याला संशोधनांमध्ये करणे, अभिप्रेत असतो परंतु मोठ्या जनसंख्येमधून नमुना निवड करताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात. प्रामुख्याने काही लोक 5%, 10% इतका नमुना जनसंख्येमधून भेट घेतात. किंवा त्या जनसंख्येमधून त्या नमुनेचा आकार टक्केवारीने ठरवतात. परंतु ह्या पद्धतीचा जरी वापर होत असला, तरीसुद्धा नमुन्याची निवड ही शास्त्रोक्त पद्धतीने होणे गरजेचे आहे. यासाठी काही संख्याशास्त्रीय तंत्रांचा वापर करून आपण नमुन्याची निवड करणे गरजेचे आहे. या संख्याशास्त्रीय तंत्रांच्या आधारे आपण नमुना निवड केल्यास तो नमुना त्या जनसंख्येचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम समजला जातो. यासाठी आपण स्लोविनचे सूत्र या पद्धतीचा उपयोग कसा करायचा हे आपण पाहणार आहोत

उदाहरण -

सह्याद्री ॲग्रो फार्म मधील 18000 शेतकरी सभासदा आहेत. त्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश नमुन्यामध्ये केला जाईल. हे स्लोविनचे सूत्र पद्धतीचा आधारे नमुना निवड खालीलप्रमाणे केली आहे.

 

स्लोविनचे सूत्र - n = N / (1+Ne2)

 

n: नमुना आकार आवश्यक आहे

N: लोकसंख्या आकार

e: त्रुटीचे स्वीकार्य मार्जिन (0.05)

n = N / (1+Ne2)

n = 18000 / (1+18000(0.05)2)

n = 18000 / (18001(0.0025)

n = 18000 / 45.0025

n = 399.98

n = 400

 

यावरून सह्याद्री ॲग्रो फार्म मधील 18000 शेतकऱ्यांपैकी 400 शेतकऱ्यांची निवड नमुना म्हणून केली जाईल.

 आपले प्रश्न व प्रतिक्रिया आवश्य पाठवा 

Mr. Dnyanesh Dilip Mahatekar
Ph.D. Students
S.M.B.S.T. College, Sangamner
Affiliated by Pune University, Pune.
State - Maharashtra, Country - India

+91- 9822751955

AI for agriculture: How Indian farmers are harvesting innovation

  Search Impact Industries in Depth AI for agriculture: How Indian farmers are harvesting innovation Published  Jan 11, 2024  · Updated  Apr...